🎧🚩| विठ्ठल भक्त कान्होपात्रा 🔥| सुंदर अशी कथा 🎬 | सादर करीत आहे |😍 सौ.मिराताई चंद्रकांत कावळे...🚩🙏
HTML-код
- Опубликовано: 12 апр 2025
- !!शिव मल्हार वाघे मंडळ!! सौ.मिराताई चंद्रकांत कावळे, संभाजीनगर (औरंगाबाद) मंन्डच लग्न/ मो.(9604511784/5)
राहुल आहेर रेंडाळे,मो.9325127406 & 9527683504
.
.
गुरुदत्त साऊंड टेकनिक्स् ठाणगांव
प्रो.प्रा.शंकर शेळके,मो.8975149781
.
.
.
. ठाणगाव तालुका येवला जिल्हा नाशिक येथे झालेला यात्रेनिमित्त कार्यक्रम
.
.
.
.
.
आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चायनलला सबस्क्राईब,🔔लाईक,👍कमेंट,✍️आणि शेअर,📲नक्की करा...🙏🙏
.
.
.
#जागरणगोंधळ #सौमिराताईचंद्रकांतकावळे #राहुलआहेर #जेजुरीचाखंडोबा #खंडोबाचीम्हाळसा #खंडोबाचीबानु #बानुम्हाळसा
राम कृष्ण हरी शिव मल्हार❤
1 च नंबर सर्व पार्टी
🙏🙏🙏🙏🙏😭🔥😎😎😀
. मीनाताई जय हरी माऊली तुझे कौतुक करावे तेवढे कमीच आहे तु अष्ट पैलू कलावंत आहे सादर नमन तुझ्या ह्या कलेला जय हरी माऊली
अप्रतिम आहेत कथा
मी कलाकार मंगेश काकडे भारूड मंडळ जारकरवाडी...
आमचा हा सुंदर असा वगनाट्य आहे.... वेश्या घरी अवतरली पंढरी अर्थात संत कान्होपात्रा 🙏🏻
🙏🏻🌹 जय शिव मल्हार 🌹🙏🏻
एकच नंबर कार्यक्रम , सादरीकरणही फार सुंदर ताई & दाजी, अनिल दाजी ,अरून भाऊ, ऋशी , अमोल भाऊ , आणि पार्टी एकच नंबर
अतिशय सुंदर
खूप छान सादर केली कान्होपात्रा, तुमचा कलेला नमन करतो
अगदी तमाशा कलावंत पण फिके आहेत तुमचा पुढं,
जय मल्हार, राम कृष्ण हरी 👏👏
शिव मल्हार जागरण पार्टी संभाजीनगर सौ मिराताई चंद्रकांत कावळे सुंदर कथा विठ्ठल रुक्माई
लईच भारी ताई पन पांडूरंगाचा पोशाख चेंज करावा हि विनंती जय मल्हार
जय हरी धन्यवाद
एकच नंबर मीराताई
एकच नंबर ताई आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
शिवमल्हार जागरण पार्टी म्हणजे मराठवाड्याची शान! जय हरी 🌹🙏 जय हरी माऊली
🌷 खुप छान आहे जागरण 🌷
🙏🙏👌
एकच नंबर
खुपच सुंदर सादरीकरण केले ....
🙏👍👍👍👍👍🚩
🙏👌🚩 खुप.भारी
👌👌🙏🙏🌹🌹
सुंदर आहे 👌
Jy a GT
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा ताई
2सरा भाग पाटवा
Khup chhan 🙏